सर्वसाधारण विचारले जाणारे प्रश्न (FAQ's)

1. सॉफ़्ट्वेअर साठी एकदाच खर्च आहे. तुम्हाला सॉफ़्ट्वेअर ची कॉपी भाड्याने दिलेली नाही. परंतु हा सॉफ़्ट्वेअर चा नाही, सर्व्हिस चा प्रश्न आहे. एकदा सॉफ़्ट्वेअर ची कॉपी दिल्यानंतर १ वर्ष सर्व्हिस सुद्धा फ्री आहे.
2. तुम्हास सर्व्हिस चार्ज दरवर्षी भरणे बंधन कारक नाही. तुम्हाला जर सॉफ़्ट्वेअर कॉपी मध्ये काहीही प्रोब्लेम नसेल तर तुम्ही सर्व्हिस चार्ज भरू नका. एकदा सर्व्हिस चार्ज भरल्यास तेथून पुढे एक वर्षापर्यंत काहीही प्रोब्लेम आल्यास तुमचे प्रोब्लेम सोडविले जातील तसेच त्या एक वर्षाचे सॉफ़्ट्वेअर अपडेट्स फ्री भेटतील.
3. एक लक्षात घ्या, जे कोणी (प्रतिस्पर्धी बाळे) म्हणत असतील कि आम्ही आयुष भर फुकट सर्व्हिस देतो किंवा अमुक वर्ष warranty देतो, ते एकतर अडाणी आहेत किंवा ते विक्री साठी खोटे वचन देत आहेत. भूल-थापांना बळी पडू नका. (जागो ग्राहक जागो )
4. तुमचे प्रोब्लेम सोडविण्यासाठी आमचे खास सर्व्हिस डिपार्ट्मेण्ट आहे. त्यांना आम्ही वेळेवर पगार देतो, त्यासाठी तुमच्या कडून सर्व्हिस चार्ज घेतो. जेणेकरून हे सर्व्हिस डिपार्ट्मेण्ट चालू राहते.

1. तांत्रिक दृष्ट्या कोणत्याही सॉफ़्ट्वेअर ची warranty खरेच नसते.A guide to Software licenses, and IT contracts (www.softwarecontracts.net)
2. परंतु ग्राहकांसोबत असलेल्या बांधिलकी मुळे, तसेच ग्राहकांना कमीत कमी १० वर्षे सॉफ़्ट्वेअर मध्ये काम करता यावे यासाठी सॉफ़्ट्वेअर ची warranty १० वर्षे दिली आहे.
3. या कालावधीत जर ग्राहकास या सॉफ़्ट्वेअर संबंधी प्रोब्लेम आल्यास व त्याने त्या वर्षा साठी सर्व्हिस चार्ज भरलेला असल्यास आमची सर्व्हिस इंजिनिअर ची टीम त्या ग्राहकास त्याचा प्रोब्लेम सोडविण्यास कटिबद्ध आहे.

1. सर्व्हिस चार्ज ची वार्षिक फी रुपये 1400/- मात्र आहे.
2. सर्व्हिस चार्ज दर वर्षी भरल्यास आपली सेवा अखंडित सुरु राहील.
3. सर्व्हिस चार्ज भरण्यासाठी खालील बँक खात्यात NEFT करावे व आमच्या ऑफिस मध्ये तसे कळवावे.
Bank Account Details :
Bank Name: SBI (State Bank of India)
Account Name: Elinje Technosoft
Account No.: 32947993346
Branch: Nasik Road
IFSC Code: SBIN0001247
सूचना : आमच्या नावाने आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या हाती रक्कम देवू नये. तसे झाल्यास Elinje Technosoft त्यास जबाबदार नाही.

नाही.
1. हे सॉफ़्ट्वेअर Single PC साठी डिझाईन केलेले आहे.
2. हे सॉफ़्ट्वेअर LAN वर अथवा एकापेक्षा जास्त पीसी वर एकावेळी चालविल्यास माहिती (रेकोर्ड) नष्ट होवू शकते.

नाही.
1. हे सॉफ़्ट्वेअर वेगवेगळ्या PC वर स्वतंत्रपणे चालू शकते.(वेगवेगळ्या PC साठी वेगवेगळे registration नंबर घेण्याची आवश्यकता नाही.
2. म्हणून तुम्ही एकाच दुकान (फर्म) च्या नावाची सॉफ़्ट्वेअर कॉपी अनेक PC वर वापरू शकता.
3. तुमचा एक PC खराब झाल्यास दुसऱ्या PC वरील सॉफ़्ट्वेअर कॉपी उपयोगात येईल.

1. तुमच्या सॉफ़्ट्वेअर ची रजिस्टर कॉपी PCच्या ज्या फोल्डर मध्ये आहे, ते फोल्डर पूर्ण पेन-ड्राईव्ह मध्ये कॉपी करा.
यात सॉफ़्ट्वेअर ची 1) bharatirrigation48+.exe फाइल, 2) irrigati.mdb फाइल, 3) तसेच Graph नावाचे फोल्डर देखील असावे.
2. दुसऱ्या PC वर सेट-अप फाइल चालू(run) करावी. (हे एकदाच करावे लागते)
3. नंतर केव्हाही पेन-ड्राईव्ह मधील फोल्डर या दुसऱ्या PC वर कॉपी-पेस्ट करून Back-up घेता येतो.

होय.
तसेच Bharat Irrigation 48+ हे सॉफ़्ट्वेअर व Elinje Technosoft हे Trademark व Copyright या कायद्याने protected आहेत.

नाही.
1. अनेक वाईट अनुभवांनंतर Elinje Technosoft ने field वर जाणाऱ्या माणसांवर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
2. सध्या Elinje Technosoft सोडल्यानंतर काही माणसे आमचेच नाव वापरून तर काही माणसे आमचे प्रतिस्पर्धी बनून वावरत आहेत.
3. आता Elinje Technosoft फक्त ओन्लाईन पद्धतीनेच सर्व कामे करीत आहे. त्यामुळे कामात पारदर्शीपणा व वेग आला आहे.