Get Quotation In Munites

Download Now
System Requirement
Platform : Windows - 98, XP, 7, 8.
Processor : Intel Pentium and Above.
RAM : above 256 mb.
HD space: above 0.5 GB.
Warranty
Warranty Period : 10 years warranty.
Service Period : 1 year Free Online Service
(from date of purchase of software copy.)
भारत इरिगेशन ४८ + च्या नविन व्हर्जन मध्ये नविन काय आहे?
1. किरकोळ विक्री ची नोंद.
2. एक्स्ट्रा जमा पावती ची नोंद.
3. रिपोर्ट -मंजूर प्रस्तावाचे चेक डीटेल्स कंपनी ला पाठीवणे.
4. रिपोर्ट - शेतकऱ्यांचा बेलन्स.
5. रिपोर्ट - मालानुसार स्टोक रिपोर्ट.
6. तुमच्या कंपनीला तसेच कृषी अधिकार्यांना डायरेक्ट email.
7. प्रकरण बनवितांना शेतकऱ्यास डायरेक्ट SMS.
8. प्रकरण बनवितांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगळी तारीख. उदा. अर्ज दिनांक , संच कार्यान्वित दिनांक, कोटेषण दिनांक, जमा पावती दिनांक, डीसी दिनांक, बिल दिनांक इ.
9. संपूर्ण प्रकरणाची एकदम प्रिंट देण्यासाठी प्रिंट- ओर्डर ठरविणे.